सोनी मराठीवरील आशीर्वाद तुझा एकवीरा आई या मालिकेत मोचन तानियाला जाळून मारण्याचा प्रयत्न करतो. काय घडणार आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये.